सारथी संस्था, पुणे येथे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10/06/2025 च्या शासन निर्णयानुसार गट-अ व गट-ब (राजपत्रित ) संवर्गीय सेवेमधून शासकीय / निमशासकीय सेवा निवृत्त अधिका-यांच्या सेवा “करार पद्धती”ने कार्यकारी अधिकारी ( स्थापत्य ) या पदाकरीता सारथी संस्थेस घेणेबाबत..जाहिरात अटी – शर्ती व अर्ज लिंक

Closed
अ.क्र स्थिती शिष्यवृत्ती योजना प्रकाशित तारीख समाप्ती तारीख डाउनलोड करा/अर्ज करा/ पहा
1 Closed सारथी, पुणे: 'कार्यकारी अधिकारी (स्थापत्य)' पदासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती जाहिरात अटी - शर्ती 06-03-2026 13-03-2026
2 Closed सारथी, पुणे: 'कार्यकारी अधिकारी (स्थापत्य)' पदासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती - अर्ज आवाहन (Application Form) 06-03-2026 13-03-2026