छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेकरिता कार्यालयातील विविध विभागांर्तगत सुरु असणा-या विविध योजना व उपक्रमांची फ़ेसबुक पेजद्वारे जाहिरात तयार करणे व व्हिडिओ बनविणे तसेच विशेष प्रसंगी Paid Advertisement Campaign चालविणे. You Tube Channel साठी कार्यालयातील विविध विभागांच्या योजना व प्रकल्पाविषयी माहिती देणारे व्हिडिओ तयार करणे व तद्दअनूषंगिक काम करणे करीता विविध जाहिरात संस्थांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
Closed
Start Date:
End Date:
19/06/2025